मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर अंगावरून पांढरं पाणी जात असेल तर कशी काळजी घ्याल | Dr Gauri Karandikar
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 02:16 PM2021-05-28T14:16:01+5:302021-05-28T14:16:15+5:30
बदलत्या जीवनशैलीत महिलांना आपल्या प्राईवेट पार्टशी संबंधीत समस्या उद्भवत असतात. अंगावरून पांढरं पाणी जास्त प्रमाणात जास्त असले तर काही वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा खाज, रॅशेज, कंबरदुखी, पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. पांढरं पाणि अंगावरून जाणे या गोष्टीला अनेक महिला सिरीयसली घेत नाहीत. त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. प्रसृती तज्ज्ञ डॉक्टर गौरी करंदीकर यांनी इन्फेक्शन टाळण्यासाठी स्वच्छतेबाबत काही टिप्स दिल्या आहेत.