Next

घरातल्या रोजच्या वस्तू डंबल्स म्ह्णून कशा वापराल | Home Exercises | How to Make Homemade Dumbbell

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 10:43 AM2020-10-22T10:43:41+5:302020-10-22T10:44:10+5:30

तुमचे जर go-टू जिम उपकरणे अवेलेबल नसतील, तर तुम्हाला तुमची strength training routine सोडण्याची गरज नाहीये आणि तुमच्या घरातील व्यायामशाळा सुसज्ज करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करण्याची देखील आवश्यकता नाहीये. डंबल पर्याय म्हणून वापरण्यासाठी तुम्ही घरातल्या रोजच्या वस्तू तुमच्या वर्कआउटसाठी वापरु शकता