Next

फेस स्टीमर कसे वापरतात व त्याचा फायदा काय? How To Use Face Steamer And His Benefits | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 12:26 PM2020-12-14T12:26:43+5:302020-12-14T12:27:03+5:30

फेस स्टीमरचा नियमित उपयोग केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग आणि मुरुमांची समस्या दूर होते. फेस स्टीमरचा उपयोग करण्यासाठी आपल्याला केवळ स्वच्छ पाण्याची आवश्यकता असते. फेस स्टीमरमुळे चेहऱ्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे फेस स्टीमर कसे वापरतात व त्याचा फायदा काय? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -