Next

ग्लिसरीन स्किनवर कसं वापरायचं? How to apply Glycerin on Face? Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 11:51 AM2021-07-24T11:51:45+5:302021-07-24T11:52:07+5:30

ग्लिसरीन हे दिसायला पांढरं आणि घट्ट असतं. तुमच्या त्वचेवर ग्लिसरीन अगदी औषधांसारखं काम करतं. चेहऱ्यावरील सुरकुत्या, कोरडे चट्टे, वाढत्या वयाच्या खुणा, त्वचेचं इन्फेक्शन या सगळ्यावर ते काम करत.. ग्लिसरीन हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी अनुकूल आहे. खासकरून ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी.. आता बऱ्याच जणांना हे माहित नाहीये कि ग्लिसरीन हे आपल्या स्किन वर use कसं करायचं? हो ना? चला तर मजनूं घेऊयात ग्लिसरीन स्किन वर कसं use करावं त्याबद्दल-