Next

तांदळाचं पीठ हे स्किनसाठी कसं Use करावं? How to Use Rice Flour in Skincare Routine? Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 02:39 PM2021-07-15T14:39:20+5:302021-07-15T14:39:44+5:30

तुम्हाला सौंंदर्यासाठी तांदळाच्या पीठाचा कसा वापर करायचा आणि तांदळाच्या पिठाने तुमचं सौंदर्य कसं अधिक उजळेल याबद्दल माहित आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्या साठीच आहे असा समजा... खरं तर प्रत्येक घरामध्ये तांदूळ हे हमखास असतंच. याच तांदळाच्या पिठापासून अनेक फेसपॅक बनवून आपण आपल्या स्किनसाठी याचा वापर करू शकतो. या फेसपॅकमुळे तुमच्या स्किनला नक्कीच अफायदा होईल... चला तर मग जाणून घेऊयात कि नक्की तांदळाचं पीठ हे स्किनसाठी कसं use करावं?