Next

सकाळी गवतावर walk करत नसाल तर हे नक्की बघा | Benefits of walking Barefoot on Green Grass

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 04:25 PM2021-06-30T16:25:05+5:302021-06-30T16:25:20+5:30

सकाळी मऊ गवतावर चालण्या व्यतिरिक्त, माती आणि वाळूवर देखील चालले पाहिजे. सकाळी सुमारे 15-20 मिनिटे गवतावर अनवाणी चालणे, आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रकारे फायदेशीर आहे. आरोग्याच्या दृष्टीने गवतावर चालण्याचे बरेच फायदे आहेत. आरोग्य तज्ज्ञाच्या मते, यामुळे केवळ दृष्टीच सुधारत नाही, तर तणाव देखील कमी होतो. चला तर, जाणून घेऊया सकाळी गवतावर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे…