Next

झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धूत नसाल तर सावधान! Healthy Habits Before Sleeping | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 09:39 AM2020-11-21T09:39:13+5:302020-11-21T09:39:50+5:30

निरोगी जीवनशैली जगणं ही एक कॉनस्टंट प्रक्रिया असते आणि सकाळी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात व्यायाम करणं आलं आणि निरोगी नाश्ता करणे यासारख्या सकाळच्या वेळी केल्या जातात , तर रात्रीच्या वेळी होणा-या विधी आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यातही मोठी भूमिका बजावू शकतं. आम्ही तुम्हाला ७ आरोग्यदायी सवयी सांगणार आहोत, जे आपण झोपेला जाण्याआधी, करु शकतं