Next

Whatsapp नको असल्यास हे Free Apps ट्राय करा | Top 5 Free Messenger Apps | Alternatives to WhatsApp

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 11:16 AM2021-01-15T11:16:32+5:302021-01-15T11:17:52+5:30

तुम्ही जर अजून व्हॉट्सअ‍ॅप अनइस्टाल केलं नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप आपले गोपनीयता धोरण बदलत आहे हा मेसेज नक्कीच येत असेल. यावर युझर्सना accept आणि agree करायचय आहे. पण ते जर तुम्ही केलं नाही तर ८ फेब्रुवारी नंतर हे नवीन धोरण लागू होणार आहे. या धोरणानुसार फेसबुकला आपला डेटा शेअर करणार असल्याचं कळते. WhatsApp ने जरी यावर स्पष्टता दिली असली तरी, लोक आता पर्यायी मेसेंजर अ‍ॅपच्या शोधात आहे किंवा काही लोक डाउनलोड देखील करतायत. त्यामुळे आता तुम्ही जर पर्यायी मेसेंजर अ‍ॅप शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला ५ पर्यायी अ‍ॅप्स बद्दल सांगणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -