Next

मधुमेह असेल तर, थंडीत 'अशी' घ्या त्वचेची काळजी | Five tips for winter skin care I Diabetes Patients

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 01:52 PM2020-12-17T13:52:42+5:302020-12-17T13:53:07+5:30

सध्या हिवाळा ऋतू सुरू असल्यामुळे आपल्या त्वचेची आपण योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. हिवाळ्यामध्ये मधुमेह असणा-या व्यक्तींना त्वचेची समस्या जाणवू शकते. पण आपण स्वत:ला यांपासून वाचवण्यासाठी बरंच काही करू शकतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही त्वचेची काळजी कशाप्रकारे घेतली पाहिजे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -