Next

Glowing स्किन हवी असेल तर 'या' चुका टाळा | Skincare Tips | Want Glowing Skin? Avoid These Mistakes

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 03:59 PM2021-07-22T15:59:46+5:302021-07-22T16:00:00+5:30

तुम्हाला एकदम clear आणि glowing स्किन हवी आहे का? ofcoure हवी असणार... हो ना? आपण आपल्या स्किनसाठी बेस्ट उपाय करत असतो.. काही न काही skincare routine फॉलो करत असतो... पण खरंच त्या उपायांनी आपल्या स्किनवर positive impact होतो का?शिवाय तुम्ही काही चुका सुद्धा टाळायला हवेत.. आता चुका म्हंटलं तर आपण रोजच्या रोज काही अशा चुका करतो ज्याने आपल्या स्किन वर त्याचा वाईट परिणाम होतो आणि आपण जे काही उपाय करतो त्याचा positive impact कमी होतो... म्हणूनच glowing , क्लिअर, babysoft आणि shiny स्किन हवी असेल तर काही चुका तुम्हाला टाळायला हवेत.. कोणत्या आहेत त्या चुका..चला जाणून घेऊयात -