थंडीत नेमकं काय खाल्ल्याने मिळेल Immunity Power | Winter Foods That Can Boost Your Immunity Power
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 07:01 PM2020-12-15T19:01:55+5:302020-12-15T19:02:33+5:30
थंडीत एकतर भूक खूप लागते.. झोप हि खूप लागते... पण भूक लागते म्हणून वाट्टेल ते खाणं योग्य नाहीये... मुळात काय तर थंडीत भूक लागली कि नेमकं काय खाल्लयने पोट भरलेलं राहील? काय खाल्ल्याने त्याचा फायदा आपल्या बॉडीला होईल? हे आपल्यला माहीतच नसतं.. तुम्हाला माहितीये, आहारतज्ज्ञांच्या मते हिवाळा हा रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, अशक्तपणा कमी करण्यासाठी उत्तम ऋतू. म्हणजेच काय तर थंडीत तुम्ही वाढवू शकता तुमची immunity power! आता थंडीत नेमकं काय खाल्ल्याने ते आपल्याला suit करेल, नीट पचेल आणि सोबतच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल पाहुयात