Next

एक मास्क वारंवार घालणं धोक्याचं? Wearing Same Mask can be Dangerous? Covid 19 | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 05:05 PM2020-12-21T17:05:01+5:302020-12-21T17:05:37+5:30

कोरोनापासून स्वत: ला संरक्षित ठेवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मास्क. चांगल्या क्वॉलीटीचा मास्क 70 टक्क्यांपर्यंत संक्रमणाची शक्यता रोखू शकतो आणि तो कमी ही करू शकतो आणि आजारपणात उद्भवणार्‍या इतर जंतूंचा प्रसार रोखू शकतो. सर्जिकल मास्क अत्यंत उपयुक्त असले तरी पुष्कळ लोक पुन्हा वापरता येण्याजोग्या कपड्यांचे मास्क वापरत आहेत कारण ते आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टीने एक चांगला पर्याय आहे.