Next

मुंबईत येणार गुजरातचा सिंह आणि इंदूरचा लांडगा | Rani Baug | Lion, Wolf, Bear To Arrive In Mumbai Zoo

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 11:18 AM2021-01-04T11:18:29+5:302021-01-04T11:19:50+5:30

वीर जिजाबाई भोसले उद्यान, सामान्यतः राणी बाग असं हि म्हंटल जातं ... ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. ही बाग भायखळा येथे असून ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे. २०१२ साली या बागेच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण झाली. आता इतकी जुनी बाग जर मुंबईत पाहायला मिळत असेल तर मुंबईत आलेला प्रत्येक पर्यटक या संधीला मात्र कसं सोडेल?