Next

२ मिनिटात असा बनवा सोपा फेसपॅक | Easy Facepack For Daily Skincare Routine | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 12:43 PM2021-05-27T12:43:30+5:302021-05-27T12:43:46+5:30

चेहऱ्यावर natural glow कोणाला नको असतो... उन्हाळा असो किंवा हिवाळा किंवा पावसाळा... आपली स्किन, चेहरा फ्रेश दिसावा असं प्रत्येकाला वाटतं... आमच्या बऱ्याच videos वर कोरड्या स्किन साठी उपाय सुचवा असे comments केले गेले.. आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक अगदी simple आणि झटपट करता येईल असा एक face pack सांगणार आहोत... ते आहे लिंबू आणि मधाचा facepack... आता ते तयार कसं करायचं? वापरायचं कसं? आणि त्याचे फायदे कोणकोणते आहेत ते जाणून घेण्यासाठी हा video शेवटपर्यंत नक्की बघा..