Next

घरच्या घरी केसांना करा बीटाने Highlight | Highlight Hair at Home with Beetroot | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 02:37 PM2020-12-15T14:37:36+5:302020-12-15T14:38:11+5:30

केसांना हायलाईट करण्याची ही प्रक्रिया बऱ्याचदा आपल्याला भारीदेखील पडते. तसंच केमिकलमधील हे कलर्स तुमच्या केसांचं नैसर्गिक सौंदर्यदेखील कमी करू शकतात. पण मग आता तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे की, जर पार्लरमध्ये जायचं नाही तर मग केसांना नक्की हायलाईट किंवा कलर कसं काय करायचं? तर तुम्हाला याचं उत्तर या video मध्ये नक्कीच मिळेल. असे बरेच नैसर्गिक प्रकार आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी तुमच्या केसांना हायलाईट करू शकता. ते देखील कोणत्याही केमिकलचा वापर न करता. ते उपाय कोणते पाहुयात