पांढऱ्या केसांना 'अशी' मेहंदी लावून केस करा चमकदार |Best Way To Apply Mehendi | Get silky Shiny Hair
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 06:30 PM2020-11-12T18:30:02+5:302020-11-12T18:30:18+5:30
आजचा आपला विषय आहे केसांना आपण जी मेहेंदी लावतो ती जास्त effective , जास्त फायदेशीर कशी ठरू शकते त्यावर... केसांमध्ये नैसर्गिक चमक येण्यासाठी मेहेंदीचा वापर केला जातो. बदलत्या जीवनशैलीत त्वचेच्या आणि केसांच्या समस्यांचा सामना महिलांसह पुरूषसुद्धा करत असतात. केसांवर कोणताही प्रयोग करण्याआधी आपण घाबरत असतो. कारण कोंडा झाला तर. केस गळायला लागले तर अशा अनेक शंका आपल्याला येत असतात. तुम्ही केसांना मेंहेंदी लावताना त्यात काही गोष्टी मिसळल्या तर नक्कीच तुमचे केस लांब काळेभोर होतील. केस दुप्पट चांगले दिसतील. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहुयात आजच्या video मध्ये पण आधी लोकमत oxygen च्या fb पेज ला लाईक करा आणि yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.