Next

मराठमोळ्या शेफने सुरू केला नॅनो फूडचा व्यवसाय | Chef Pankaj Nerurkar Interview | Nano Food Business

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 01:14 PM2021-02-05T13:14:25+5:302021-02-05T13:14:46+5:30

प्रभादेवी येथे राहणा-या पंकज नेरूरकर यांचे खडपे नावाचे एक रेस्टॉरंट गेल्या अनेक वर्षांपासून प्रभादेवी येथे आहे. या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला विवध प्रकारच्या पदार्थांची चव चाखायला मिळते. पण स्वत: एक उत्तम शेफ असल्यामुळे त्यांनी नॅनो फूडचा व्यवसाय सुरू केला आहे, त्यामुळे त्यांना या व्यवसायाविषयी काय वाटत आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -