Next

सेलिब्रेटीज प्रेमात पडणारी मेहंदी क्वीन | Women's Day Special | Marathi Girl Runs A Mehendi Business

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 15:23 IST2021-03-08T15:23:19+5:302021-03-08T15:23:50+5:30

ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे ही गिरगावात एका चाळीत राहते.. एक सामान्य मुलगी, तिला फक्त मेहेंदी काढायची आवड होती.... पण कधी ही आवड व्यवसायात बदलली त्याची एक अनोखी कहाणी! पहा सेलेब्रिटी का पडतात ऐश्वर्या च्या मेहेंदीच्या प्रेमात या व्हिडिओ मध्ये.