Mobile Radiations Effect On Brain | Health Issues | मोबाईलच्या रेडिएशनमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 03:48 PM2020-10-14T15:48:58+5:302020-10-14T15:49:29+5:30
मोबाईल फोनद्वारे जे Electro magnetic radiation निघतात. त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांसाठी हे High Frequency Electro Magnetic field मेंदूसाठी व रक्तासाठी फारच हानिकारक असतात. याच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी, टेंशन, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो. सध्या सगळं काही online सुरु झालंय ... classes, WFH, सर्व काही online झाल्यामुळे मोबाईल चा वापर वाढलाय... त्याचे आपल्या शरीरावर बरेच वाईट परिणाम होऊ शकतात... आजच्या video मध्ये जाणून घेऊयात कि कोणते त्रास होऊ शकतात... आणि ते दूर ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स