Next

Monsoon skin care tips | पावसाळ्यातही त्वचेसाठी सनस्क्रिन महत्वाची | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 04:21 PM2021-06-23T16:21:01+5:302021-06-23T16:21:21+5:30

आपण बघतो की बरेच लोक उन्हाळ्यात sunscreen use करतात.. तुम्हालाही असं वाटत असेल की, पावसाळ्यात त्वचा टॅन होत नाही. सूर्य किरणांचा त्रास तुम्हाला होत नाही. त्वचेवर सनस्क्रिन लावण्याची गरज नाही. हो ना? पण तसं नाहीये...कारण पावसाळ्यातही त्वचेसाठी सनस्क्रिन महत्वाचे असते, नाहीतर तुम्हाला त्वचेशी निगडीत त्रास होऊ शकतात. पावसाळ्यात सनस्क्रिन का गरजेचे आहे ते जाणून घेऊया.