महाराष्ट्रातील जेवणाच्या थाळीचा नवा ट्रेंड | Types Of Maharashtrian Thali | Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 01:49 PM2021-02-25T13:49:46+5:302021-02-25T13:50:06+5:30
तुम्ही foodie आहात? तुम्हाला नवनवीन पदार्थ ट्राय करायला आवडतात? मग हा video तुम्ही पाहायलाच हवा... काय आहे ना... pizza burger च्या जमान्यातसुद्धा आपली maharashtrian थाळी अजूनही बऱ्याच जणांची पसंत आहे... महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे व्हेज (veg) आणि नॉन व्हेज (Non veg) असे थाळीचे दोन प्रकार मिळतात. व्हेज थाळीमध्ये तुम्हाला चटणी, पापड, लोणचं ते वरण भातापर्यंत सगळे पदार्थ वाढलेले दिसतील. तर तुम्हाला नॉन व्हेज थाळीमध्ये कोशिंबीर, कांदा, भाकरी/ पोळी, फिश फ्राय, चिकन, मटण असे पदार्थ असतात. तर आजच्या video मध्ये जाणून घेणार आहोत maharashtrian veg thali चे कोण कोणते प्रकार हे लोकप्रिय आहेत ते...