Next

Location शेअर करण्यासाठी इंटरनेटची नाही गरज | How to Share Location Without Internet? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 06:10 PM2021-01-11T18:10:43+5:302021-01-11T18:11:26+5:30

एखाद्या नव्या ठिकाणी जायचं असल्यास त्या लोकेशनबाबत फारशी माहिती नसते. अशावेळी हमखास इंटरनेटची मदत घेतली जाते. ते ठिकाण सर्च करून त्याबाबत माहिती मिळवली जाते. मात्र अनेकदा नेटवर्कची समस्या उद्भवते. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. अशावेळी आपलं लोकेशन हे नातेवाईक, मित्र परिवारासोबत शेअर करता येत नाही. शिवाय मुलींना बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी गेल्यावर किंवा अनोळखी ठिकाणी गेल्यावर भीती वाटत असली तर त्या सुद्धा आई वडिलांना whatsapp वर live location share करून देतात. पण जर तिथे नेटवर्क issue असेल तर तेही नीट share होत नाही. मात्र यावर एक सोपा solution आहे. तो म्हणजे इंटरनेट शिवायही आपलं लोकेशन दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करता येऊ शकतं. कसं ? ते जाणून घेण्यासाठी हा video शेवटपर्यंत नक्की बघा.