ना पैसा, राजकारण, धर्म भारतातील एक अनोखं शहर | City in India There is No money, Religion, Politics
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 11:07 AM2021-04-07T11:07:49+5:302021-04-07T11:08:08+5:30
आपल्या भारत खूप साऱ्या unique गोष्टी तर आहेतच.. पण तुम्हाला माहितेय आपल्या भारतात एक असं शहर जिथे कोणताही धर्म नाही, पैशांचा व्यवहार नाही, आणि राजकारण सुद्धा नाही!.. हो अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही... मनाच्या शांततेसाठी इथे लोक भेट देतात...तुम्ही कधी खिशातून पैसे खर्च न करता सुखी जीवन जगायचा विचार केलाय का? किंवा तुमच्या रोजच्या जगण्यात आजूबाजूला घडणाऱ्या राजकारणाचा हस्तेक्षेप नसावा असे तुम्हाला वाटते? मग तुम्ही पुद्दुचेरी (Puducherry) जवळील विलुप्पूरम जिल्ह्याला नक्की भेट देऊ शकता...