Next

आता Google ओळखेल तुमच्या मनातलं गाणं | Google will Now Recognize the Song in Your Mind

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 10:55 AM2020-10-20T10:55:13+5:302020-10-20T10:55:34+5:30

आपल्या मनातलं गाणं गुगलने ओळखावं, यासाठी, तुम्ही आता गुणगुणु शकता, शिट्टी, किंवा एखादं गाण्यां कडवं ही गाऊ शकता. आपल्या मोबाइल डिव्हाइसवर, Google अॅपची अपडेटेड उघडा किंवा आपलं Google सर्च विजेट शोधा, माईक चिन्हावर टॅप करा आणि म्हणा "हे गाणे काय आहे?" किंवा “एखादं गाणे शोधा” या बटणावर क्लिक करा. नंतर 10-15 सेकंद गाणं गुणगुणा. गूगल असिस्टंट वर हे अगदी सोपे आहे. "हे गूगल, हे गाणं काय आहे?" म्हणा आणि मग गाणं गुणगुणा. हे फिचर सध्या इंग्रजी भाषेत iOS वर आणि Android वर 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

टॅग्स :गुगलgoogle