Next

पौष्टिक हिरव्यागार कोशिंबीरी | Lokmat Superchef - Jayashree Masurkar | Spring Onion, Methi Salad

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 09:58 PM2021-04-12T21:58:43+5:302021-04-12T21:58:52+5:30

आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक आणि करायला अगदी सोपी अशी कोशिंबीरी आज आपण पाहणार आहोत. मेथी आणि कांद्याची पात यांचा वापर करून हे हिवेगार सलाड आज आपण बनवायला शिकणार आहोत. लोकमत सुपरशेफ Jayashree Masurkar यांची हि स्पेशल रेसिपी आहे . ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल.तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -