बीटाच्या पानांचे पौष्टिक लाडू | Lokmat Superchef - Shital Patil | Beat Root Leaves Laddu Recipe
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 09:41 AM2021-04-17T09:41:30+5:302021-04-17T09:41:57+5:30
आपल्या आरोग्यासाठी बीटाच्या पानांचे पौष्टिक लाडू हे उत्तम खाद्यपदार्थ असते. आज आम्ही तुम्हाला लोकमत सुपरशेफ शितल पाटील यांची बीटाच्या पानांचे पौष्टिक लाडू ही स्पेशल रेसिपी त्यांनी घरी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी बीटाच्या पानांचे पौष्टिक लाडू बनवू शकतात. ही रेसिपी बघून घरच्या घरी बीटाच्या पानांचे पौष्टिक लाडू बनवून कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -