Next

उडुपी मधील Offbeat Beaches | Offbeat Beaches That You Must Visit In Ududpi | Famous Beaches In Udupi

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 10:44 AM2021-02-22T10:44:38+5:302021-02-22T10:45:46+5:30

तुम्हाला जर समुद्रकिनारी सुट्या शांततेत घालवायची तीव्र इच्छा असेल आणि तुम्ही बीचचे चाहते असाल, तर उडुपी मध्ये खरोखरच निसर्गाचे चमत्कारीक सुरेख किनारे आहेत. तुम्ही कदाचितच त्या समुद्रकिनाऱ्यांचं नाव ऐकलं असेल आणि तिथे भेट दिली असेल. तुम्ही जर कर्नाटकला भेट देण्याची तयारी करीत असाल, तर या समुद्रकिनाऱ्यांना भेट दिल्याशिवाय येऊच नका. उडुपीमधल्या या समुद्रकिना-यांच वेगळेपण काय आहे आणि हे पर्यटनस्थळ नेमके कसे आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -