Next

मोती पुलाव (पर्ल राईस) | Lokmat Superchef - Dr Priyanka Singh | Moti Pulao Recipe

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 11:14 AM2021-04-14T11:14:01+5:302021-04-14T11:14:12+5:30

हॉटेल मधील अनेक पदार्थ आपण खूप चवीने खातो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक रेसिपी दाखवणार आहोत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून लोकमत सुपरशेफ Dr Priyanka Singh या Moti Pulao हि स्पेशल रेसिपी आपल्याला दाखवत आहेत, ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी झटपट बनवू शकतात. तर मग तुम्ही सुद्धा Moti Pulao बघून घरच्या घरी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -