Next

लॅव्हेंडर तेलावणे घालवा काखेतील वास | Home Remedies to get rid of Underarms Odour| Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 12:14 PM2020-11-20T12:14:53+5:302020-11-20T12:15:11+5:30

तसं आपल्या सगळ्यांनाच घाम फुटतो पण जेव्हा अंर्डआम्स किंवा बगलात घाम येतो तेव्हा मात्र खरी पंचाईत होते कारण त्याचा दुर्गंध येतो. दिवसभर दुर्गंधी कमी करण्यासाठी आपण वापरत असलेल्या मार्गांपैकी एक म्हणजे डियोड्रंट. पण, हा कायमस्वरूपी तोडगा नाहीये. तुम्हाला जर तुमच्या बगलांचा गंध कायमस्वरुपी कमी करायचा असेल तर काही घरगुती उपचार आहेत ज्याच्याने तुमचं काम सोप्प होईल,