Next

केसांना आवळा लावण्याची योग्यपद्धत| How you can use amla for strong, shiny and healthy hair?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 11:47 AM2021-07-05T11:47:38+5:302021-07-05T11:47:54+5:30

आपण नेहमी ऐकतो वाचतो की आवळा केसांसाठी किती important आहे... आवळा हे एक उत्तम हेअर कंडीशनर आहे. पण त्याचबरोबर केसातील कोंडा कमी करण्यासही आवळा मदत करतो. आता आवळा आपण नेमकं कसं use करतो, त्याकडे ही लक्षं देणं गरजेचं आहे.. केसांना आवळा कसा लावायचा ते जाणून घेण्यासाठी हा video.. पण त्या आधी लोकमत सखीच्या fb पेज ला लाईक करा आणि Yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका...