Next

भोपळी मिरची कमी करते Belly Fat? 5 myths of Belly Fat I Weight Loss | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 02:00 PM2020-11-21T14:00:13+5:302020-11-21T14:00:38+5:30

बहुतेक लोकांसाठी बेली फॅट म्हणजेच पोटाची ढेरी हा एक चिंतेचा विषय बनलांय. आणि म्हणूनच, असे लोक, “एका महिन्यात किंवा आठवड्यातून पोटातील चरबी कमी करा” अशा जाहीरातांना बळी पडतात. पण, आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की, अशा जाहिराती या फसव्या असतात आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी वेळ लागतो. वजन कमी करण्याच्या समजुती आणि गैरसमजूती खुप आहेत आणि त्याबद्दलच हा व्हडियो आहे