Next

थंडीतील कोरड्या खोकल्यावर रामबाम उपाय | Dry Cough During Winters? Here's the Best Solution

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 11:03 AM2020-12-12T11:03:15+5:302020-12-12T11:03:38+5:30

सर्दी, खोकला, थंडी आणि ताप या समस्या हिवाळ्यात सामान्य आहे. कोरडा खोकला बरा करण्यासाठी आयुर्वेदातील मध, आले आणि जेष्ठीमध हे घटक महत्त्वाचे ठरतात. या तीनही गोष्टींमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. याशिवाय हे तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत ठेवतात. आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आल्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. मधात विनाशकारी गुणधर्म असतात जे आपल्या घशाला आराम देतात. दुसरीकडे, खोकला बरा करण्यास जेष्ठीमध देखील खूप उपयुक्त आहे. अजून कोणत्या गोष्टींचा वापर केल्याने थंडीत कोरड्या खोकल्यापासून बचाव केला जाऊ शकतो पाहुयात आजच्या video मध्ये