केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत | How to Apply Conditioner on Hair? Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 05:05 PM2021-08-04T17:05:34+5:302021-08-04T17:05:50+5:30
केसांची स्वच्छता आणि निगा राखण्यासाठी शॅम्पू आणि कंडिशनर वापरणं गरजेचं आहे. केस स्मूथ आणि सिल्की करण्यासाठी कंडिशनर फायद्याचं ठरतं. पण बऱ्याचजणींना कंडिशनरचा वापर नेमका कसा करावा हे माहीत नसतं. कंडिशनर लावताना केलेल्या चुकांचा वाईट परिणाम तुमच्या केसांवर होतो. कंडिशनर लावताना ते चुकीच्या पद्धतीने लावण्यामुळे तुमचे केस गळू शकतात. यासाठी आजच्या video मध्ये जाणून घ्या स्मूथ आणि सिल्की केसांसाठी कंडिशनर लावताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे...