Next

नाईट क्रीम लावायची योग्य पद्धत | How to use Night Cream? Right Technique | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 03:43 PM2021-07-19T15:43:29+5:302021-07-19T15:43:44+5:30

नाईट स्किन care रुटीन तुम्ही फॉलो करता ना? करत असाल तर उत्तम पण नसाल करत तर तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायला हवेत.. हो. बरेच लोक क्रिम use करतात पण नेमकं ते लावायचं कसं ? आणि use कसं करायचं? ते त्यांना माहीतच नसतं ... म्हणूनच आजच्या video मध्ये जाणून घेऊयात नाईट क्रीम लावायची योग्य पद्धत...