Next

गुलाब पंचखाद्य करंजी, लाडू,पाकातली पुरी |Lokmat SuperChef-Vrushali Kawale |Panchkhadya Karanji,Laddu

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 05:19 PM2021-04-15T17:19:23+5:302021-04-15T17:19:42+5:30

करंजीचे आपण अनेक प्रकार बघतो , पण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गुलाब पंचखाद्य करंजी,लाडू,पाकातली पुरी हे पदार्थ पाहणार आहोत. लोकमत सुपरशेफ Vrushali Kawale यांची हि स्पेशल रेसिपी आहे. ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल. तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -