Next

उपवासाचा शाही तुकडा । Upwasacha Shahi Tukda ।Lokmat Superchef Dipti Jadhav । Dussehra Special Recipe

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 10:41 AM2020-10-26T10:41:15+5:302020-10-26T10:41:39+5:30

आज आपण पाहणार आहोत लोकमत सुपरशेफ दीप्ती जाधव यांची खास उपवासाची स्वादिष्ट रेसिपी - उपवासाचा शाही तुकडा पवित्र साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी महत्त्वाचा सण म्हणजे दसरा! नवरात्रीतील नऊ दिवसांच्या उपवासानंतर आजच्या दिवशी घरात गोड पदार्थ करण्याची परंपरा आहे. तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून सांगा.