Next

साबुदाणा फ्रूट कस्टर्ड | Lokmat Superchef - Ishwari Bodkhe | Sabudana Fruit Custard Recipe

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 05:17 PM2021-04-13T17:17:16+5:302021-04-13T17:17:27+5:30

साबुदाणा आणि साबुदाणा पासून बनवलेले पदार्थ हेल्थसाठी महत्वाचे असतात . आज लोकमत सुपरशेफ ईश्वरी बोडखे तुम्हाला साबुदाणा फ्रूट कस्टर्ड हि सोपी, टेस्टी रेसिपी दाखवणार आहेत , पहा हि रेसिपी आणि तुम्ही नक्की बनवा आणि आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.