मकरसंक्रांत सणानिमीत्त मुंबईच्या बाजारांमध्ये पतंग आणि मांजा मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे पतंग बाजारात विकले जात आहेत. पण या वर्षीचा मकरसंक्रांत हा वेगळा का ठरत आहे आणि मकर संक्रातींना आकाशात उडवल्या जाणा-या पतंगाांवर कोणता संदेश झळकतो आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -