Next

Shocking ! चिप्स, वेफर्समुळे वाढतंय तुमचं वजन | पोटाची चरबी अशी करा कमी | Bad Snacks For Belly Fat

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 12:05 PM2020-10-27T12:05:19+5:302020-10-27T12:06:08+5:30

आपलं वजन वाढण्यासाठी स्नॅक्स हे शक्यतो सर्वात जास्त जबाबदार असतात. पेस्ट्रीचा एक बाईट आणि चिप्सचे पॅकेट हानीकारक नसले तरी, हे आपलं वजन कमी करण्याच्या उद्दीष्टांची हानी पोहोचवू शकतात आणि आपल्या पोटाची चरबी किंवा जाडी वाढवू शकतात.