Next

सिंपल, पार्टी लूक आता घरच्याघरीच । Quick Western Makeup Tips । Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 05:31 PM2021-05-12T17:31:04+5:302021-05-12T17:31:29+5:30

पारंपारीक लूक अनेकदा आपण घरच्याघरी करतो. पण पार्टिला जायचं म्हटलं तर एखादा वेस्टर्न लूक करावा लागतो. ऐनवेळी पार्लरला जाता आलं नाही तर काय करायचं असा प्रश्न पडतो. झटपट आकर्षक पार्टी लूक मिळवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नक्की कामी येईल. अगदी कमीत कमी सामानात तुम्ही असा मेकअप करून सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवू शकता.