Next

केसांचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी सोप्या टिप्स | 5 Things That You Can Make Hair Strong & Healthy

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 09:19 AM2020-10-25T09:19:28+5:302020-10-25T09:19:51+5:30

केस मुलायम, घनदाट आणि लांबसडक होण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, तेल वापरता. तर अनेकदा घरगुती उपायही ट्राय करता. पण नेहमीच्या धावपळीत केसांकडे शक्य तितके लक्ष दिले जात नाही. पण अशा काही सोप्या टिप्स ज्यासाठी तुम्हाला अधिक वेळ खर्च करावा लागणार नाही आणि त्यामुळे केसांचे आरोग्यही राखले जाईल. यासाठी तुम्हाला फक्त शॅम्पूमध्ये काही गोष्टी मिक्स करायचे आहेत. ते पाहुयात-