Next

जमिनीवर बसल्याने शरीरासह मिळतो मनाला आराम | Sitting On Floor is More Beneficial Than Sofa and Chair

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 05:18 PM2020-12-22T17:18:31+5:302020-12-22T17:18:54+5:30

बदलत्या वेळानुसार जीवनशैलीमध्येसुद्धा खूप बदल झालेला दिसून येत आहे. लोक जास्तीत जास्तवेळ सोफा, खुर्चीवर बसून वेळ घालवतात. पण तुम्हाला माहीत आहे का सोफा, पलंग किंवा खुर्चीवर बसण्यापेक्षा जमिनीवर बसणं शरीरासाठी खूप चांगलं असतं. सुरूवातीच्या काळात खूप लोक जमीनीवर बसून जेवण करायचे. सध्या अशी पद्धत फारशी दिसून येत नाही. बसून जेवण्याच्या या पद्धतीला इंडियन किंवा तुर्किश सिटिंग स्टाइल म्हणून ओळखलं जातं. शरीरातील मासपेशींसाठी जमिनीवर बसून खाणं नेहमी फायदेशीर ठरतं. आज आम्ही तुम्हाला जमिनीवर बसल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात याबाबत सांगणार आहोत... ते जाणून घेण्यासाठी हा video शेवट पर्यंत नक्की बघा.