Next

म्हणून सकाळी उठल्यावर डोकं दुखतं | 5 Reasons for Morning Headache I Cutting Down on Coffee

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 10:52 AM2021-01-04T10:52:32+5:302021-01-04T10:57:17+5:30

डोकेदुखी मुळे जाग येणं ही नक्कीच सुखद भावना नाहीये आणि दिवसभर याचा त्रास होउ शकतो. खरं तर, आर्टिव्ह्ज ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात असं नमूद केलं आहे की 13 पैकी 1 लोकांना सकाळी डोकेदुखी होते. तथापि, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होतो. म्हणूनच, या समस्येवर वेळीच सामोरे जाणे आवश्यक आहे.