Next

सणांसाठी स्पेशल मोतीचूर लाडू | Lokmat Superchef- Shila Bokare | Motichoor Ladoo Recipe |Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 03:07 PM2021-04-15T15:07:42+5:302021-04-15T15:07:55+5:30

सणांसाठी स्पेशल काही पदार्थ म्हणून आपण नेहमीच गोड पदार्थाना प्राधान्य देतो. यातच मोतीचूरचे लाडू म्हणजे बातच न्यारी. आज या व्हिडिओच्या माध्यमातून लोकमत सुपरशेफ Shila Bokare यांची मोतीचूर लाडू हि स्पेशल रेसिपी आपल्याला दाखवत आहेत, ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी झटपट बनवू शकतात. तर मग तुम्ही सुद्धा मोतीचूर लाडू ही रेसिपी बघून घरच्या घरी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -