Next

सणांसाठी खास रव्याची स्टफ्ड रसमलाई | Lokmat Superchef - Vrushali Kawale | Rava Stuffed Rasmalai

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 12:30 PM2021-04-17T12:30:37+5:302021-04-17T12:35:02+5:30

सणांसाठी आपण काहींना काही स्वीट पदार्थ आपण आंत असतो पण घरात असलेल्या साहित्यामध्ये तयार होणारी एक वेगळा पदार्थ आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत तो म्हणजे रव्याची स्टफ्ड रसमलाई. लोकमत सुपरशेफ Vrushali Kawale यांची हि स्पेशल रेसिपी आहे . ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल.तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -