Next

चटपटीत व कुरकुरीत पोह्याचा चिवडा | Lokmat Superchef- Smita Nimje | Poha Chivda Recipe | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 08:26 PM2021-04-15T20:26:13+5:302021-04-15T20:26:30+5:30

दिवाळी जवळ आली कि आपण अनेक फराळाचे पदार्थ बनवतो पण आज आम्ही तुम्हाला या विडिओच्या माध्यमातून कोणताही मसाला न वापरता खमंग, चटपटीत आणि कुरकुरीत पोह्याचा चिवडा कसा बनवायचा हे दाखवणार आहोत. लोकमत सुपरशेफ स्मिता निमजे यांची हि स्पेशल रेसिपी आहे . ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल.तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -