Next

आकर्षक फिगरसाठी महिलांनी अशी घ्या स्ट्रेंथ ट्रेनिंग | 5 Reasons Women Should do Strength Training

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 10:45 AM2020-10-22T10:45:35+5:302020-10-22T10:45:54+5:30

वजन उचलणं किंवा वेट ट्रेंनींग, शरीरात खुप चांगले बदल आणतं आणि अत्यंत समाधानकारक आहे. हे महिलांमध्ये दिवसेंदिवस वेट ट्रेनींग लोकप्रिय होत आहे, पण बर्‍याचजणांना अशी भीती वाटते की ते लवकरच बॉडी बिलडर सारख्या दिसतील, त्यांना हवे असलेलं पातळ शरीर च्या एवजी त्या पुरुषी दिसतील., पहा हा सविस्तर विडिओ -