स्वीट चॉकलेट समोसा | Lokmat Superchef- Ujjwala Abhane | Sweet Chocolate Samosa Recipe | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 06:16 PM2021-04-16T18:16:43+5:302021-04-16T18:16:55+5:30
समोसा म्हटले की कोणाच्याही तोंडाला त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय राहता येत नाही. पण त्यातच चॉकलेट समोसा असेल तर खाण्याची मजा काही औरच आहे. रस्त्यावरून आपण जेव्हा फेरफटका मारतो तेव्हा क्वचित ठिकाणीच आपल्याला चॉकलेट समोसा बघायला मिळेल. आज आम्ही तुम्हाला लोकमत सुपरशेफ उज्वला अभणे यांची स्वीट चॉकलेट समोसा ही दिवाळी स्पेशल रेसिपी त्यांनी घरी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. तर मग यंदाच्या दिवाळीला ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरीच स्वीट चॉकलेट समोसा बनवू शकतात. ही रेसिपी बघून घरच्या घरी स्वीट चॉकलेट समोसा बनवून कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -