Next

Oily स्किनसाठी पावसाळ्यात अशी घ्या काळजी | Skincare Routine for Rainy Season | Monsoon Skincare

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 03:42 PM2021-06-11T15:42:29+5:302021-06-11T15:43:23+5:30

Oily स्किन ज्यांची असते त्यांना प्रत्येक ऋतूमध्ये काही न काही skin care routine फॉलो करणं गरजेचं असतं...आता पावसाळ्याला सुरुवात झालीये... पावसाळ्यात ऑयली स्किन असणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या वातावरणामधील ओलाव्यामुळे त्वचेच्या अनेक तक्रारी उद्भवतात. Rainy season मध्ये सुद्धा skincare routine फॉलो केलं तर या दिवसांमध्ये सुद्धा आपली स्किन चांगली आणि फ्रेश राहते... यासाठी काही सोपे आणि सहज करता येतील असे काही घरगुती उपाय पाहुयात... त्यासाठी हा video शेवटपर्यंत नक्की बघा.