Next

दहीचा वापर करून केसांची अशी घ्या काळजी | Curd For Healthy Hair | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 02:36 PM2020-11-12T14:36:08+5:302020-11-12T14:36:32+5:30

केस गळण्याची समस्या हि महिलांसह पुरूषांना सुद्धा जाणवत असते. केमिकलयुक्त महागड्या क्रिम्सचा वापर केल्यामुळे केस खराब होत असतात. अनेक उपाय करून सुद्धा हवे तसे चमकदार आणि दाट केस आपल्याला मिळत नाही. तर आज आम्ही तुम्हाला दही चा वापर करून कशा पध्दतीने केसांची काळजी घेऊ शकता याबाबत सांगणार आहोत. पण त्या आधी लोकमत oxygen च्या fb पेज ला लाईक करा आणि yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका. दही चा वापर जर केला ना तुम्हाला इतर कोणत्याही हेअर ट्रीटमेंट ची गरज भासणार नाही... तर जाणून घेऊयात दही चा केसांसाठी कसा वापर करता येईल त्याबद्दल